Photo Credit; instagram
लेडी सिंघम अडचणीत; IAS सोनिया मीणा यांच्यासोबत काय घडलं?
Photo Credit; instagram
नर्मदापुरमच्या जिल्हाधिकारी IAS सोनिया मीना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
Photo Credit; instagram
नर्मदापुरमच्या जिल्हाधिकारी सोनिया मीना यांच्यावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
Photo Credit; instagram
उच्च न्यायालयाने जमिनीशी संबंधित एका प्रकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
Photo Credit; instagram
मात्र जिल्हाधिकारी सोनिया मीना यांनी स्वत: न येता एडीएमद्वारे पत्र पाठवले.
Photo Credit; instagram
याबाबत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. सर्व खेळ करून ठेवला आहे असं न्यायाधीश म्हणाले.
Photo Credit; instagram
न्यायाधीश म्हणाले, तिला थेट निलंबित करण्याच्या सूचना मी देतो आणि मग बघतो सीएस तिला कसा हटवतोय.
Photo Credit; instagram
नर्मदापुरमच्या जिल्हाधिकारी सोनिया मीणा यांना हजर राहून जमिनीच्या प्रश्नाबाबत केलेल्या कारवाईचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते.
Photo Credit; instagram
मात्र जिल्हाधिकारी सोनिया मीना पोहोचल्या नाहीत, त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आरस्पानी सौंदर्य... नेपाळची ही सुंदर क्रिकेटर कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा
Cold Shower: थंड पाण्याने आंघोळ करताय? शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
हिवाळ्यात आजारी पडण्याची चिंता विसरा, घरीच तयार करा च्यवनप्राश
2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' काम केल्यावर होईल लक्ष्मीची कृपा