Photo Credit; instagram

'या' तेलाचा दिवा पेटवल्याने घरात होते लक्ष्मीची कृपा! प्रचंड पैसाच पैसा...

Photo Credit; instagram

हिंदू धर्मात दिवा लावण्याला शुभ कार्याचं आणि सकारात्मक उर्जेचं प्रतिक मानलं जातं.

Photo Credit; instagram

विशेषत: तेलाने दिवा पेटवल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक उर्जा दूर होते.

Photo Credit; instagram

धार्मिक ग्रंथांनुसार, मोहरीचा तेल, तिळ, तूप आणि अन्य महत्त्वाच्या तेलांमध्ये दिवा पेटवणं अध्यात्मिकदृष्ट्या शुभ असतं.

Photo Credit; instagram

मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवल्याने घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. वाईट शक्ती आणि नकारात्मक उर्जा दूर होते.

Photo Credit; instagram

तिळाच्या तेलाचा दिवा पेटवल्याने शनी दोष आणि गृहदोष कमी होतात. अध्यात्मिक आणि मानसिक शांततेसाठी फायदेशीर..

Photo Credit; instagram

देशी तूपाचा दिवा लावल्याने घरात देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या तेलाचा दिवा पेटवल्याने घरात सुख-समृद्धी प्राप्त होते. 

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आलीय. मुंबई तक या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

पदवीधर आहात? 'या' 5 ठिकाणी आहे सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी

इथे क्लिक करा