Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुखच्या Love स्टोरीची चर्चा, टीना दाबी आणि अतहर आमिरप्रमाणेच..

Photo Credit; instagram

UPSC टॉपर IAS टीना दाबीप्रमाणेच आणखी एका IASची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

2018 मध्ये, IAS सृष्टी देशमुख UPSC मध्ये टॉप झाली होती.

Photo Credit; instagram

UPSC ची महिला टॉपर असल्याने तिची खूप चर्चा होते.

Photo Credit; instagram

मूळची महाराष्ट्राची पण मध्यप्रदेश मधील सृष्टीचा तिचाच बॅचमेट IAS नागार्जुन बी गौडासोबत प्रेमविवाह झाला आहे.

Photo Credit; instagram

दोघांची भेट ही ट्रेनिंग अकादमीत झाली होती.

Photo Credit; instagram

सृष्टीची प्रेमकहाणी ही IAS टीना आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती अथर आमिर यांच्याप्रमाणेच आहे.

Photo Credit; instagram

IAS सृष्टी यांनी 2022 मध्ये नागार्जुन बी गौडासोबत लग्न केले.

Photo Credit; instagram

नुकताच त्यांचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

तिने तिच्या पतीसोबत प्रवासादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

फोटो शेअर करताना IAS सृष्टीने कॅप्शनही शेअर केले आहे.

Photo Credit; instagram

'माझा व्हॅलेंटाईन.. तुझ्यासोबत जग फिरायचे आहे'

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा