Photo Credit; Twitter
Arrow
ट्रेनमध्ये महिलांनी केला तुफान राडा, VIDEO पाहून...
Photo Credit; Twitter
Arrow
यापूर्वी दिल्ली मेट्रो, मुंबई लोकलमध्ये ट्रेनमधील मारामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.
Photo Credit; Twitter
Arrow
आता नुकताच कोलकात्याच्या लोकल ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात प्रवास करणाऱ्या काही महिला एकमेकांशी भिडल्या आहेत.
Photo Credit; Twitter
Arrow
@Ayushihihaha नावाच्या ट्विटर आयडीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Photo Credit; Twitter
Arrow
यामध्ये पूर्ण खचाखच भरलेल्या कोचमध्ये महिला एकमेकांना मारहाण करत आहेत.
Photo Credit; Twitter
Arrow
काही लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असले तरी ते प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
Photo Credit; Twitter
Arrow
भांडणाच्या शेवटी, एक महिला शेजारी उभ्या असलेल्या मुलीवर काहीतरी फेकताना दिसते आहे.
Photo Credit; Twitter
Arrow
या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले - ही मुंबई लोकलची प्रो आवृत्ती आहे.
UPSCच्या मुलाखतीतील 'या' एका प्रश्नाच्या उत्तरामुळे वैष्णवी बनली IAS!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
लंँडींग आलेल्या विमानाचं अचानक टेक-ऑफ, थरारक प्रकार
बाईईई! किती 'तो' BOLDNESS; पलक तिवारीच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढला
Numerology: डोळे बंद करून ठेवा विश्वास! कधीही धोका देत नाहीत 'या' मुलांकाचे लोक
सुरेश रैनाचे पत्नीसोबत खास रोमँटीक फोटो