Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनिची कृपा, होतात मालामाल!
Photo Credit; instagram
न्यायाचे दैवत शनि जेव्हा एखाद्या व्यक्तीवर कृपा करतात तेव्हा ते त्यांचे जीवन आनंदाने भरतात.
Photo Credit; instagram
ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते ते कधीही गरीब राहत नाहीत.
Photo Credit; instagram
काही तारखांना जन्मलेल्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. शनीच्या कृपेमुळे शत्रू त्यांचे नुकसान करू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
ज्योतिषांच्या मते, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो.
Photo Credit; instagram
असे म्हटले जाते की ज्या लोकांचा मूलांक 8 असतो त्यांच्यावर शनीची कृपा असते. एकदा यश मिळाले की हे लोक कधीच मागे वळून पाहत नाहीत.
Photo Credit; instagram
8 मूलांकाचे लोक अतिशय शांत स्वभावाचे असतात. ते त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल राखण्यात खूप पटाईत असतात.
Photo Credit; instagram
8 मूलांकाचे लोक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. एखादे काम सुरू केले की ते पूर्ण करूनच राहतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुम्हीही करत असाल 'ही' गोष्टी तर, तर खिसा नेहमीच राहील रिकामा!
इथे क्लिक करा
Related Stories
Honey Singh : शाहरूखने खरंच मारलं होतं? हनी सिंगने स्वत: सांगितलं...
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती