Photo Credit; instagram

Holi 2024: होळीच्या दिवशी लागणार चंद्रग्रहण, चुकूनही करू नका 'ही' 5 कामं!

Photo Credit; instagram

होळीच्या दिवशी म्हणजेच २५ मार्चला चंद्रग्रहण लागणार आहे.

Photo Credit; instagram

ग्रहणाची वेळ सकाळी 10:24 ते दुपारी 3:01 पर्यंत असेल.

Photo Credit; instagram

चंद्रग्रहणाच्या वेळी तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असते.

Photo Credit; instagram

अशावेळी आज आपण चंद्रग्रहणात कोणत्या गोष्टी करू नये हे जाणून घेणार आहोत.

Photo Credit; instagram

मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये.

Photo Credit; instagram

गर्भवती महिलांनी तीक्ष्ण किंवा धारदार वस्तू वापरणे टाळावे.

Photo Credit; instagram

हिंदू धर्मग्रंथानुसार ग्रहण काळात झोपणे देखील अशुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

चंद्रग्रहण काळात तुळशीला तसंच इतर कोणत्याही झाडाला स्पर्श करणे टाळावे.

पुढील वेब स्टोरी

कसे होते जया किशोरींच्या कॉलेजचे 'ते' दिवस? म्हणाल्या...

इथे क्लिक करा