Photo Credit; instagram

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाचा कहर! पाहा हे 10 व्हिडीओ

Photo Credit; instagram

मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

Photo Credit; instagram

मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यांसह, रेल्वे ट्रॅक जलमय झालेले आहेत. लोकल सेवा मंदावल्या आहेत.

Photo Credit; instagram

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पर्यटन पॉईंट्स बंद करण्यात आले आहेत.

Photo Credit; instagram

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुराचे पाणी पाहण्यासाठी सांगलीकरांची तुडुंब गर्दी, गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

भिवंडीत जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. वंजार पट्टी परिसरात पाणी तुंबले.

Photo Credit; instagram

रायगड जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Photo Credit; instagram

कल्याणमधील आडीवली ढोकळी परिसरात पाणी तुंबले. तसेच मलंग रस्त्यावरील डवरली गावात पाणी साचल्याने वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Photo Credit; instagram

पुण्यातील सांगवीत रस्त्यावर पाणी साचलं आहे. पाण्यातून वाहने काढताना तारेवरची कसरत करताना दिसत आहे.  

Photo Credit; instagram

पिंपरी चिंचवडच्या चिखली मधील घरकुल येथील घरांमध्येही पाणी शिरले असून सखल भागात गुडघ्याहून अधिक पाणी साचले आहे.

Photo Credit; instagram

रायगड जिल्ह्यातील तालुका रोहा नागोठणे येथेही गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

पुढील वेब स्टोरी

Radix: 'या' तारखेला जन्मलेल्या मुली प्रत्येक कामात असतात परफेक्ट!

इथे क्लिक करा