Photo Credit; instagram

अजिबात केस गळती होणार नाही! घरीच बनवा 'हा' जबरदस्त तेल 

Photo Credit; instagram

केस गळती एक सामान्य समस्या आहे. परंतु, घरीच बनवलेल्या नैसर्गिक तेलाचा वापर करून केस गळती थांबवू शकता.

Photo Credit; instagram

तुम्ही घरीच कांद्याचा तेल बनवू शकता. कांद्यात सल्फर आणि अँटीऑक्सीडंट्स असतात. यामुळे केस मजबूत होतात.

Photo Credit; instagram

कांद्याच्य तेल बनवण्यासाठी दोन कांद्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर एक पॅनमध्ये नारळाचं किंवा तीळांच तेल गरम करा.

Photo Credit; instagram

 तेलात कांद्याची पेस्ट मिक्स करा. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर गाळून घ्या. त्यानंतर हे तेल एका बॉटेलमध्ये स्टोअर करा.

Photo Credit; instagram

केसांना कांद्याचा तेल लावण्याआधी स्काल्पला हलक्या हाताने मसाज करा. एक तास तेल लावा आणि नंतर शॅम्पू करा.

Photo Credit; instagram

काद्यांत असलेले एंजाइम्स केसांची वाढ होण्यास मदत करतात. हा तेल लावल्याने नवीन केसही उगतात.

Photo Credit; instagram

ही माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

पुरुषांनो! स्टॅमिना वाढवायचंय? मग 'हा' पदार्थ खायला अजिबात विसरू नका...

इथे क्लिक करा