Photo Credit; instagram

 Health Tips: मखाना खायचंय? मग दूधात भिजवून खा, शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Photo Credit; instagram

फॉक्स नट्सच्या नावाने ओळखला जाणारा मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.

Photo Credit; instagram

मखाना दूधात भिजवून खाल्ल्यास यामध्ये असलेले पोषक तत्व दुप्पट होतात.

Photo Credit; instagram

मखानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीराला मजबूती तर मिळते.

Photo Credit; instagram

मखानात असलेलं कॅल्शियम आणि दूधाच्या मिश्रणामुळे हाडे लोखंडासारखी मजबूत होतात.

Photo Credit; instagram

दूध आणि मखानाचं मिश्रण पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तसच याच्या सेवनामुळे खोकल्याची समस्याही दूर होते.

Photo Credit; instagram

मखाना लो कॅलरी आणि हाय फायबरचा चांगला स्त्रोत आहे. मखाना दूधासोबत खाल्ल्याने लगेच भूख लागत नाहीत. 

Photo Credit; instagram

मखानात असलेलं एमिनो अॅसिड आणि दूधात असलेलं ट्रिप्टोफेन तत्व तणाव कमी करतं. यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते.

पुढील वेब स्टोरी

खारीक की खजूर? काय खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो?पुरुषांनो हे लक्षातच ठेवा

इथे क्लिक करा