Photo Credit; instagram

मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही?

Photo Credit; instagram

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोणती फळं खावीत याबद्दल नेहमी शंका असते.

Photo Credit; instagram

सध्या आंब्याचा सिझन सुरू असल्यानं मधुमेहाच्या रूग्णांनी आंबा खावा की नाही हेच आपण तेच जाणून घेऊ.

Photo Credit; instagram

पिकलेला आंबा चवीला जितका चविष्ट असतो तितकाच त्यात साखरेचे प्रमाणही जास्त असतं.

Photo Credit; instagram

म्हणून, आंबा कमी प्रमाणात खावा जेणेकरून त्याचा रक्तातील साखरेवर वाईट परिणाम होणार नाही.

Photo Credit; instagram

आंब्याचा जीआय अंदाजे 51 आहे. आंबा मध्यम श्रेणीत येतो. याचा अर्थ असा की आंबा रक्तातील साखर हळूहळू वाढवतो.

Photo Credit; instagram

त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांच्या आहारात संतुलित प्रमाणात आंब्याचा समावेश केला जाऊ शकतो.

Photo Credit; instagram

आंब्यामध्ये असलेले फायबर साखरेचे शोषण कमी करते. अँटीऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी करतात.

Photo Credit; instagram

ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. मात्र, रुग्णांनी फक्त आंब्यावर अवलंबून राहू नये.

पुढील वेब स्टोरी

अभिनेत्री दुसऱ्या धर्मात करणार लग्न; म्हणाली, "मुलं पाहिजेत..."

इथे क्लिक करा