बिग बॉस 17 नंतर मनारा चोप्रा चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तिचे व्हिडीओ, फोटो आणि मुलाखती व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
अलीकडेच मनाराने एका YouTube चॅनेलच्या पॉडकास्टमध्ये तिच्या लग्नाविषयी चर्चा केली आणि तिच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल सांगितले.
Photo Credit; instagram
मनाराने तिला कसा नवरा हवा आहे हे सांगितलं. होस्टने विचारले, तिलाही परिणीतीसारखं राजकारण्याशी लग्न करायचं आहे का?
Photo Credit; instagram
यावर मनारा म्हणाली, 'अरे देवा! मी नुकतीच बिग बॉसच्या घरातून बाहेर आले आहे. माझा सध्या लग्नाचा कोणताही विचार नाही.'
Photo Credit; instagram
मनाराला पुढे विचारण्यात आले की तिला कसा नवरा हवा आहे? यावर ती म्हणाली, 'मला खूप नॉलेज असणारा जोडीदार हवा आहे. जो प्रत्येक प्रकारच्या संभाषणात भाग घेऊ शकतो. सर्वांशी कनेक्ट करेल आणि माझं देखील ऐकेल.'
Photo Credit; instagram
होस्टने मनाराला सुचवले की तिने आयएएस अधिकाऱ्याशी लग्न करावे, कारण ते खूप हुशार असतात.
Photo Credit; instagram
यावर ती म्हणाली, 'माझं म्हणणं असं आहे की, जो कुटुंबाला महत्त्व देतो. ते माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला जर जॉइंट फॅमिलितला मुलगा मिळाला तर आणखी बरं होईल. '
Shiv Thakre सोबत असं काय घडलं की चक्क भीक मागण्याची वेळ आली?