Photo Credit; instagram

2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' एकच काम करा, लक्ष्मीची कृपाच होईल

Photo Credit; instagram

आज मार्गशीर्ष महिन्याची पोर्णिमा आहे. ही 2024 वर्षाची शेवटची पोर्णिमा आहे. 

Photo Credit; instagram

ज्योतिष शास्त्रानुसार, पोर्णिमेच्या रात्री विशेष पूजा केल्याने धन लाभ होतो आणि जीवनता सुख समृद्धी प्राप्त होते.

Photo Credit; instagram

पोर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडात सर्व देवी देवता स्थान करून राहतात आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते.

Photo Credit; instagram

पोर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर दूध शिंपडल्याने माता लक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक समस्या दूर होतात.

Photo Credit; instagram

पौर्णिमेच्या दिवशी घराच्या पूर्व दिशेला एक तुळशीचं रोपटं लावा आणि त्याची नियमित पूजा करा.

Photo Credit; instagram

मार्गशीर्ष महिन्याच्या पोर्णिमेला चंद्राला दूध, अक्षता मिश्रित पाणी वाहून पूजा करा.

Photo Credit; instagram

पोर्णिमेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हळदीचं स्वस्तिक काढा. तसच लाल चंदनाचा टीळाही लावा.

पुढील वेब स्टोरी

Diet Tips : सकाळी खजूर खाल्ल्याने आरोग्यास होतात 'हे' 5 जबरदस्त फायदे

इथे क्लिक करा