Photo Credit; instagram

जेव्हा पाकिस्तानी अभिनेत्री मावराने बंधनं तोडून किसिंग सीन दिला, तरी बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाली.

Photo Credit; instagram

पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन लग्नामुळे चर्चेत आहे. मावराने 5 फेब्रुवारीला अभिनेता अमीर गिलानीशी लग्न केले.

Photo Credit; instagram

मावराच्या लग्न सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत. पण याच वेळी चर्चा 'सनम तेरी कसम'चीही होतेय.

Photo Credit; instagram

सनम तेरी कसम या बॉलीवूड चित्रपटाची चर्चा सुरू असून, हा चित्रपट 7 फेब्रुवारीला थिएटरमध्ये पुन्हा रिलीज झाला.

Photo Credit; instagram

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मावरा-हर्षवर्धन राणेची जोडी दिसली होती.

Photo Credit; instagram

चित्रपटातील अभिनेत्रीच्या कामासोबतच तिच्या किसींग सिनचीही चर्चा झाली होती.

Photo Credit; instagram

मावराने किसींग सिनसोबतच बेडरूसिनही दिले होते. तेव्हा तिच्यावर टीकाही झाली होती.

Photo Credit; instagram

चित्रपटात इतके बोल्ड सिन्स देणारी मावरा कदाचित पहिलीच पाकिस्तानी अभिनेत्री असेल.

पुढील वेब स्टोरी

सैफवरील हल्ल्याच्या महिनाभरानंतर पोस्ट, करीना म्हणाले लग्न, घटस्फोट...

इथे क्लिक करा