Photo Credit; instagram

Diet Tips:  पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत

Photo Credit; instagram

शरीराला मजबूत आणि ताकदवान बनवण्यासाठी सकस आहाराची गरज असते.

Photo Credit; instagram

गरम दुधासोबत खजुराचं सेवन करणं पुरुषांसाठी फायदेशीर असतं. उर्जा आणि ताकद वाढते.

Photo Credit; instagram

खजूरात मोठ्या प्रमाणात आर्यन,फायबर आणि प्रोटिन असतं. ज्यामुळे मसल्स मजबूत होतात.

Photo Credit; instagram

दुधासोबत खजूराचं सेवन केल्यानं शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. ज्यामुळे मांसपेशी मजबूत राहतात.

Photo Credit; instagram

खजूर आणि दुधामुळे शरीराला खूप एनर्जी मिळते. खजूरात नैसर्गिक साखर असते. ज्यामुळे शरीर सक्रीय राहतं.

Photo Credit; instagram

दुधात खजूराला शिजवून खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं. एनिमीयाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर असतं.

Photo Credit; instagram

गरम दूध पिल्याने बॉडी रिलॅक्स होते. गरम दूध पिल्याने आपल्या शरीरात ट्रिप्टोफेन रिलीज होतं. याला स्लिप हार्मोनही म्हणतात. 

पुढील वेब स्टोरी

Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत

इथे क्लिक करा