Photo Credit; instagram
मेनोपॉज महिलांसह पुरूषांमध्येही होतो का?
Photo Credit; instagram
मासिक पाळी बंद होण्याच्या स्थितीला मेनोपॉज (रजोनिवृत्ती) असं म्हणतात.
Photo Credit; instagram
मेनोपॉज ही महिलांमधली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
Photo Credit; instagram
साधारणपणे 45 ते 50 वर्षे वयोगटातल्या स्त्रियांमध्ये मेनोपॉज सुरू होतो.
Photo Credit; instagram
तर असंच काहीसं पुरूषांमध्ये असतं. त्यांच्यातील या स्थितीला एंड्रोपॉज म्हणतात. हे स्त्रियांच्या मेनोपॉजपेक्षा वेगळे आहे.
Photo Credit; instagram
पुरूषांमधील मेनोपॉजचा अर्थ कधीकधी टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत घट होण्याशी संबंधित आहे. जे साधारणपणे 50 वर्षांनंतर पुरुषांमध्ये दिसून येते.
Photo Credit; instagram
वाढत्या वयानुसार, पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी दरवर्षी सरासरी 1 टक्क्यांनी कमी होते, जे एंड्रोपॉजचे मुख्य कारण आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर