Photo Credit; instagram

बुर्ज खलिफानंतर 'ही' आहे जगातील सर्वात उंच इमारत!

Photo Credit; instagram

दुबईचं नाव घेतल्यावर जगातील सर्व उंच इमारत बुर्ज खलिफाचा फोटो समोर आल्याशिवाय राहत नाही.

Photo Credit; instagram

सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर (2717 फूट) आहे. यामध्ये 163 मजले आहेत.

Photo Credit; instagram

जगातील उंच इमारतींमध्ये दुसरं स्थान Merdeka 118 Tower ला मिळालं आहे. जाणून घेऊयात या इमारतीबाबत..

Photo Credit; instagram

Merdeka 118 टॉवरची उंची 678.9 मीटर (2227 फूट) आहे. ही इमारत मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये आहे.

Photo Credit; instagram

मलेशियाच्या स्टेडियम मर्देकाजवळ इमारत उभारली आहे. इमारतीचं डिजाईन डायमंड हिऱ्याच्या आकृतीने प्रेरित आहे.

Photo Credit; instagram

या इमारतीत 118 मजले आहेत. यामुळे या इमारतीचं नाव Merdeka 118 असं ठेवण्यात आलं. ॉ

Photo Credit; instagram

Merdeka 118 मध्ये ऑफिस, हॉटेल, रिटेल शॉपिंग मॉल्स, रेसिडेंशिय अपार्टमेंटचा समावेश आहे. 

पुढील वेब स्टोरी

पलक तिवारीचा जबरा लूक व्हायरल! नव्या फोटोंनी इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ

इथे क्लिक करा