Photo Credit; instagram
खजुरासोबत ही गोष्ट प्या, हाडं मजबूत होतील, पोटही होईल साफ
Photo Credit; instagram
खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज असतात, जे त्वरित ऊर्जा देतात. त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
Photo Credit; instagram
खजूर नियमित खाल्ल्यानं शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होतो.
Photo Credit; instagram
खजूरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
Photo Credit; instagram
खजूर खाल्ल्यानं ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
यात फायबर आणि पोटॅशियम सुद्धा असतं. त्यामुळे हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
दुधात खजूर मिसळून खाल्ल्यास तुम्हाला दुहेरी आरोग्य फायदे मिळू शकतात.
Photo Credit; instagram
खजूर आणि दूध एकत्र सेवन केल्यानं पचनक्रिया सुरळीत होते. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
Photo Credit; instagram
खजूर आणि दुधाचे एकत्र सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे आजार कमी होतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले कढीपत्ता खाण्याचे एवढे फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दुधात मिसळून प्या 'या' बिया, हाडं आणि केस होतील मजबूत
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा
Health : आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले कढीपत्ता खाण्याचे एवढे फायदे
तुमच्या रक्तगटावरूनही लक्षात येतो तुमचा स्वभाव कसा?