Photo Credit; instagram

टेन्शन घेऊच नका! दह्यात 'हा' पदार्थच मिसळा, चेहरा चमकेल आरशासारखा

Photo Credit; instagram

हिवाळ्यात त्वचा सुकणे ही सामान्य समस्या आहे. अशातच घरगुती उपाय करून त्वचेला मुलायम आणि सुंदर बनवू शकता.

Photo Credit; instagram

प्रोटिन आणि व्हिटॅमीन्स असलेलं दही त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

Photo Credit; instagram

दह्यात हळद मिसळून फेस मसाज केल्याने त्वचा आरशासारखी चमकते. हळदीत अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात.

Photo Credit; instagram

या फेस मसाजमुळे त्वचा सुंदर आणि साफ होते. तसच त्वचेवर लागलेले डागही कमी होतात.

Photo Credit; instagram

दही आणि हळदीचं स्क्रब डेड स्कीन नष्ट करून नवीन त्वचेचा निर्माण करतं.

Photo Credit; instagram

दही आणि हळदीचा नियमीत उपयोग त्वचेला नैसर्गिक चमक देतो. 

Photo Credit; instagram

पावसाळ्यात त्वचा ड्राय होते. हे मिश्रण त्वचेला हायड्रेट करून सॉफ्ट बनवतं. 

पुढील वेब स्टोरी

आरारारा! पोटाची चरबी होईल झरझर कमी, डिनरमध्ये फक्त 'या' पदार्थांवर ताव मारा

इथे क्लिक करा