Photo Credit; instagram

महाकुंभमेळ्यात दिसली सर्वात सुंदर साध्वी! कोणाची शिष्य आहे? 

Photo Credit; instagram

प्रयागराज महाकुंभमेळा 2025 मध्ये साध्वा हर्षाची तुफान चर्चा रंगलीय. तिला कुंभमेळ्याची सर्वात सुंदर साधवी म्हटलं जातं.

Photo Credit; instagram

या साध्वीचं नाव अँकर हर्षा रिछारिया आहे. ते निरंजन आखाड्याशी जोडलेली आहे. ती एक सोशल इन्फ्लूएन्सरही आहे.

Photo Credit; instagram

आचार्य महामण्डलेश्वर स्वामी कैलाशानंदगिरी महाराजांची शिष्य आहे. ती सध्या उत्तराखंडमध्ये राहत आहे. 

Photo Credit; instagram

पण ही साध्वी भोपाल मध्य प्रदेशची रहिवासी आहे. ती स्वत:ला हिंदू सनातन शेरणी असंही संबोधते.

Photo Credit; instagram

इन्स्टाग्रामवर तिचे 667 K फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ, रिल्स पोस्ट करत असते.

Photo Credit; instagram

सध्या या साध्वीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

पुढील वेब स्टोरी

13 की 14 जानेवारी? मकर संक्रांत कधी आहे? जाणून घ्या पूजेचा योग्य मुहूर्त

इथे क्लिक करा