Photo Credit; instagram

हार्ट अटॅकचा धोका होईल कमी! 'हा' देसी फळ खाऊन तर बघा, कोलेस्ट्रॉलही...

Photo Credit; instagram

तुती फळाचं सेवन केल्यानं खराब कोलेस्ट्रोल (LDL) नियंत्रणात राहतं आणि चांगलं कोलेस्ट्रोल (HDL) चं प्रमाण वाढतं.

Photo Credit; instagram

तुतीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स, फायबर आणि  पोषक तत्व असतात. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

Photo Credit; instagram

तुती फळात मोठ्या प्रमाणात डाएटरी फायबर असतात. यामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रोल बाहेर पडतं.

Photo Credit; instagram

तुती फळात अँथोसायनिन्स आणि रेस्वेराट्रॉलसारखे पावरफुल्ल अँटीऑक्सीडंट्स असतात. यामुळे रक्तस्त्राव चांगला राहतो.

Photo Credit; instagram

तुतीत समाविष्ट असलेले कम्पाउंट ब्लड शुगर लेव्हलला नियंत्रणात ठेवतं. डाएबिटीजच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.

Photo Credit; instagram

यामध्ये असलेलं फायबर पचनक्रियेला चांगलं ठेवतं. यामुळे कब्ज आणि अॅसिडीटीची समस्या निर्माण होत नाही.

Photo Credit; instagram

तुती फळात व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन K आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे इम्यून सिस्टम चांगली राहते. 

पुढील वेब स्टोरी

'या' तेलाचा दिवा पेटवल्याने घरात होते लक्ष्मीची कृपा! प्रचंड पैसाच पैसा...

इथे क्लिक करा