Photo Credit; Getty Images/AP

'ट्रम्पमुळे माझे लाखो रुपयांचे...', मॉडेलने केली 'ही' मागणी

Photo Credit; Getty Images/AP

अमेरिकन गायिका कार्डी बी हिने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तिच्या महागड्या शूजचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे.

Photo Credit; Getty Images/AP

ती फक्त आरोप करण्यापुरती थांबली नाही, तर ती ट्रम्प यांच्याकडून यासाठी भरपाईची मागणीही करत आहे. कार्डी बी ने सोशल मीडियावर लाईव्ह येत या गोष्टी सांगितल्या.

Photo Credit; Getty Images/AP

कार्डी म्हणते की, 2025 च्या सुपर बाउल कार्यक्रमादरम्यान लक्झरी ब्रँड Christian Louboutin चे तिचे शूज खराब झाले.

Photo Credit; Getty Images/AP

बूट दाखवत ती म्हणाली की. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी $3,000 म्हणजेच सुमारे 26 लाख रुपयांच्या नुकसानाची भरपाई करावी.

Photo Credit; Getty Images/AP

बघा माझे बूट किती खराब  झाले आहेत. हे सर्व ट्रम्पमुळे घडले. आता मला ते कमी आवडतात.

Photo Credit; Getty Images/AP

कार्डी बी ने पुढे सांगितले की तिला कार्यक्रमादरम्यान चालत जावे लागले कारण न्यू ऑर्लीन्समधील सीझर्स सुपरडोममधील एका विशिष्ट जागेसमोर कार्ट सेवा थांबली होती.

Photo Credit; Getty Images/AP

डोनाल्ड ट्रम्प तिथे असल्याने हे करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव, कोणत्याही गाडीला किंवा कार्टला पुढे जाण्याची परवानगी नव्हती.

Photo Credit; Getty Images/AP

सिंगर पुढे म्हणाली, 'ट्रम्पची काळजी घेणारी सुरक्षा टीम, सीक्रेट सर्व्हिस, तिथे नव्हती, परंतु गेममधील प्रत्येकाच्या 'अडचणी' निश्चितच वाढवत होती.'

Photo Credit; Getty Images/AP

कार्डीने एक ऑफरही दिली आहे. ती म्हणाली की, याऐवजी त्यांनी ज्या माझ्या काकांना डिपोर्ट केलं आहे त्यांना परत अमेरिकेत आणावं.

पुढील वेब स्टोरी

रात्री झोपण्यापूर्वी करा 'या' गोष्टी, मग पैसाच पैसा... 

इथे क्लिक करा