Photo Credit; instagram

Oshin Sharma: लाल चुटूक ड्रेस, उपजिल्हाधिकारी मॅडमने कहरच केलाय थेट!

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा या सध्या हिमाचल प्रदेशमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहतात.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांनी सरकारी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले आणि अनेक परीक्षा दिल्या होत्या.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा त्यांच्या प्रशासकीय कामामुळे जेवढ्या चर्चेत असतात तेवढ्याच त्या सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत.

Photo Credit; instagram

सध्या ओशिन शर्मा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे जो त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

Photo Credit; instagram

या फोटोला ओशिन शर्मा यांनी एक खास कॅप्शन दिलं आहे. 

Photo Credit; instagram

यामध्ये त्यांनी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्या खूप सुंदर दिसत आहेत.

Photo Credit; instagram

खरं तर, ओशिन शर्मा सध्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. त्यांनी लिंगराज मंदिराचे दर्शन घेतले आहे.

पुढील वेब स्टोरी

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करा हे एक काम! व्हाल प्रचंड मालामाल

इथे क्लिक करा