Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सतत चर्चेत असते.

Photo Credit; instagram

28 वर्षीय धनश्री वर्माचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Photo Credit; instagram

दिल राजू निर्मित 'आकाशम दाती वास्तव' या नृत्यावर आधारित चित्रपटात धनश्री दिसणार आहे.

Photo Credit; instagram

आता धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये धनश्रीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. धनश्रीचा स्टायलिश लूक चाहत्यांना घायाळ करुन सोडतोय.

Photo Credit; instagram

धनश्री व्यवसायाने कोरिओग्राफर आहे. धनश्री वर्माचे इंस्टाग्रामवर 62 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी 22 डिसेंबर 2020 रोजी लग्न केले.

Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सतत चर्चेत असते.

Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सतत चर्चेत असते.

Photo Credit; instagram

धनश्री व्यवसायाने कोरिओग्राफर आहे. धनश्री वर्माचे इंस्टाग्रामवर 62 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पुढील वेब स्टोरी

प्रियांकाच्या घरी सेलिब्रेशनला सुरुवात, रोमँटिक ख्रिसमस पार्टीमध्ये धमाल

इथे क्लिक करा