Photo Credit; instagram

हिवाळ्यात तुम्हाला विविध प्रकारचे लाडू खायला मिळतात.

Photo Credit; instagram

ड्रायफ्रुट्स आणि गुळाचे लाडू घरी बनवणं खूप सोप आहे. पण  आज तुम्हाला खास लाडू बनवण्याची प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगू.

Photo Credit; instagram

हे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला भाजलेले हरभरे, बदाम, मखाने, गूळ आणि तूप लागेल.

Photo Credit; instagram

आधी हरभरा, बदाम आणि मखणा भाजून थंड करून घ्या. नंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर बनवा.

Photo Credit; instagram

कढईत थोडं गावरान तूप गरम करून त्यात ही पूड टाका आणि नीट तळून घ्या.

Photo Credit; instagram

तुमच्या पावडरनुसार एका वेगळ्या फ्राईंग पॅनमध्ये गूळ घेऊन त्यात थोडे पाणी घालून गरम करुन घ्या. गुळाची पेस्ट गाळून घ्या.

Photo Credit; instagram

ड्रायफ्रुट्स पावडरमध्ये गुळाची प्युरी घाला आणि चांगले मिसळा. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात वेलची पावडरही टाकू शकता.

Photo Credit; instagram

हाताला थोडं तूप लावून लाडू बांधा. तुमचे 'प्रोटीन' समृद्ध लाडू तयार आहेत.

पुढील वेब स्टोरी

चहलच्या पत्नीचा ग्लॅमरस लूक, खास फोटोमुळे तापलं वातावरण

इथे क्लिक करा