Photo Credit; instagram

IPL आधी धोनी दिवाडी मंदिरात, देवाला काय साकडं?

Photo Credit; instagram

IPL 2025 चा पहिला सामना यावेळी 21 मार्च रोजी होणार आहे.

Photo Credit; instagram

यावेळीही धोनी IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळताना दिसेल.

Photo Credit; instagram

धोनीला सीएसकेने अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवलं आहे. यासाठी सीएसकेने 4 कोटी रुपयांची बोली लावली.

Photo Credit; instagram

त्याच वेळी, IPL 2025 सुरू होण्यापूर्वी, धोनी पुन्हा एकदा रांचीजवळील तमार येथील दिवाडी मंदिरात पोहोचला.

Photo Credit; instagram

धोनीची दिवाडी मंदिरावर खूप श्रद्धा आहे. त्यानं याआधीही अनेक वेळा या मंदिरांना भेट दिली.

Photo Credit; instagram

दिवाडी माँ मंदिर जे 'वनदेवी' मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

Photo Credit; instagram

यावेळी, थालाचा जवळचा मित्र सीमांत लोहानी (चिट्टू) देखील त्याच्यासोबत दिसला.

पुढील वेब स्टोरी

 मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती, महिन्याला 90 हजार...

इथे क्लिक करा