Photo Credit; instagram

Navratri 2024: नवरात्रीचे 'हे' 9 रंग आणि नुसता नटापटा! माझं तर ठरलंय, तुमचं काय?

Photo Credit; instagram

नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे महिला मंडळांची लगबग सुरू झाली आहे.

Photo Credit; instagram

नवरात्रीचं मुख्य आकर्षण असतं ते नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, त्यामुळे कोणत्या दिवशी कोणता रंग असणार आहे जाणून घेऊया...

Photo Credit; instagram

घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबरल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळा रंग आहे.

Photo Credit; instagram

दुसऱ्या दिवशी संपन्नतेचं प्रतिक असणारा हिरवा रंग आहे.

Photo Credit; instagram

5 ऑक्टोबररोजी तिसऱ्या दिवशी ग्रे म्हणजेच करडा रंग आहे.

Photo Credit; instagram

तर, चौथ्या दिवशी नारंगी रंग आहे.

Photo Credit; instagram

7 ऑक्टोबर रोजी म्हणजेच पाचव्या दिवशीचा रंग पांढरा आहे.

Photo Credit; instagram

सहाव्या दिवशीचा रंग हा लाल म्हणजे उर्जा, तेज यांचं प्रतिक आहे.

Photo Credit; instagram

9 ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळा रंग आहे.

Photo Credit; instagram

अष्टमी हा नवरात्रीतील एक अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशीचा रंग गुलाबी आहे.

Photo Credit; instagram

नवमी आणि दसरा यावर्षी एकाच दिवशी आहे. त्यामुळे नवरात्रीच्या शेवटच्या दिवसाचा म्हणजेच ११ ऑक्टोबरचा रंग जांभळा आहे.

पुढील वेब स्टोरी

पॉर्नस्टार रिया बर्डेने दिला गुलीगत धोका! कशी अडकली जाळ्यात?

इथे क्लिक करा