Photo Credit; instagram
Navratri 2024 Day 2 Colour: आजचा रंग हिरवा, पाहा काय आहे महत्त्व?
Photo Credit; instagram
आज नवरात्रीची दुसरी माळ असून आजचा रंग हा हिरवा आहे.
Photo Credit; instagram
हिरवा रंग स्वाभिमानाचा, सृजनशक्तीचा, सौभाग्याचा, धारणाशक्तीचा, प्रकृतीचा, निसर्गाचा निदर्शक आहे.
Photo Credit; instagram
सौभाग्याशी हिरव्या रंगाचं अतूट असं नातं आहे.
Photo Credit; instagram
निसर्गाचा रंग ही हिरवाच! निसर्गदेवता आई जगदंबेशी संलग्न असणारा असा हा हिरवा रंग आहे.
Photo Credit; instagram
शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे.
Photo Credit; instagram
ब्रह्मचारिणी माता ही ध्यान, ज्ञान आणि त्याग यांची प्रमुख देवता आहे.
Photo Credit; instagram
ब्रह्मचारिणी देवीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS सृष्टी की टीना दाबी? UPSC मध्ये कोणाला आहेत जास्त मार्क?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं