Photo Credit; instagram

Navratri 2024 Day 5 Colour: आजचा रंग पांढरा, पाहा काय आहे महत्त्व?

Photo Credit; instagram

नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. 

Photo Credit; instagram

धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते.

Photo Credit; instagram

आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. या दिवशी देवी दुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते. 

Photo Credit; instagram

साधेपणा आणि सात्विकता पांढऱ्या रंगातून प्रतीत होते. सगळ्यात शांत रंग म्हणून तो मानला जातो. 

Photo Credit; instagram

शास्त्रीयदृष्ट्या पांढरा रंग हा रंग नसून इतर सगळ्या रंगांचे मिश्रण आहे.

Photo Credit; instagram

त्यामुळे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई स्कंदमातेची पूजा करताना पांढरे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. 

पुढील वेब स्टोरी

केसांना करायचंय सिल्की अन् शायनी? घरच्या घरी करा असा हेअर स्पा...

इथे क्लिक करा