Photo Credit; instagram
Navratri 2024 Day 6 Colour: आजचा रंग लाल, पाहा काय आहे महत्त्व?
Photo Credit; instagram
आज नवरात्रीची सहावी माळ असून आजचा रंग हा लाल आहे.
Photo Credit; instagram
शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी, दुर्गेचे सहावे रूप कात्यायणी देवीची पूजा केली जाते.
Photo Credit; instagram
कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात.
Photo Credit; instagram
शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचा शुभ रंग लाल आहे. लाल रंग कात्यायणी मातेला समर्पित आहे.
Photo Credit; instagram
भारतासह अनेक आशियाई देशात लाल रंगाल फार महत्त्व आहे. हा रंग शुभ म्हणूनही ओळखला जातो.
Photo Credit; instagram
लग्नकार्यात वधूची लाल साडी, कपाळावरचे कुंकू यात लाल रंगच असतो. हा रंग लवकरत लक्ष वेधून घेतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'एक बाईच दुसऱ्या बाईची...', शेवटी तिलाच सांगावं लागलं काय ते खरं!
इथे क्लिक करा
Related Stories
126 देशांच्या मॉडेल्सला हरवलं! विक्टोरिया बनली Miss Universe 2024
तुमच्यासाठी काय पण! बायकोवर जीव ओवाळून टाकतात 'या' मूलांकाची मुलं...
गोड बोलून, मागे फिरून नाही तर मेहनतीच्या जोरावर 'धनवान' बनतात 'हे' लोक!
Numerology : 'या' जन्मतारखेची मुलं IAS अधिकारी बनतात