Photo Credit; instagram

Navratri 2024 Day 9 Colour: आजचा रंग जांभळा, पाहा काय आहे महत्त्व?

Photo Credit; instagram

आज नवरात्रीची नववी माळ असून आजचा रंग हा जांभळा आहे.

Photo Credit; instagram

शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवशी भक्त माँ सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात. ती माँ दुर्गेचे नववे रूप आहे.

Photo Credit; instagram

या दिवशी जांभळा रंग आहे. जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो.

Photo Credit; instagram

नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी मिळते.

Photo Credit; instagram

जांभळा रंग हा लाल आणि निळा या रंगाच्या मिश्रणाने तयार झाला आहे. या रंगात निळ्याची स्थिरता आणि लाल रंगाची ऊर्जा दिसून येते.

Photo Credit; instagram

त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत. याला महानवमी किंवा दुर्गा नवमी म्हणतात.

पुढील वेब स्टोरी

‘हे’ आहे जवानीचं गुपित.. पाहून तुम्हीही व्हाल चकीत!

इथे क्लिक करा