Photo Credit; instagram

'या' सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी स्वप्न सुंदरीच! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह!!!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेता नावजुद्दीन सिद्दीकीने 2009 मध्ये आलिया (अंजली पांडे) सोबत लग्नगाठ बांधली होती.

Photo Credit; instagram

लग्नानंतर आलियाने तिचं नाव बदलून जैनब ठेवलं. परंतु, नंतर तिची ओळख आलिया सिद्दीकी या नावाने झाली.

Photo Credit; instagram

नवाजुद्दीन आणि आलियाला शोरा आणि यानी नावाचे दोन मुलं आहेत. आलिया मुलांच्या पालन पोषणाकडे खूप लक्ष देते.

Photo Credit; instagram

आलियाने 2020 मध्ये  नवाजुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करत घटस्फोटाची मागणी केली होती.

Photo Credit; instagram

आलिया आणि नवाजुद्दीन यांच्यातील वादविवाद न्यायालयापर्यंत पोहोचलं. 

Photo Credit; instagram

आलिया सिद्दीकीने स्वत:ला एक स्वतंत्र महिला म्हणून सिद्ध केलं आहे.

Photo Credit; instagram

नवाजुद्दीन सिद्दीकीचा स्वभाव शांत आणि संयमी राहिलेला आहे. घटस्फोटांच्या चर्चांवर दोघेही खुलेपणाने कधी बोलले नाहीत.

पुढील वेब स्टोरी

Oshin Sharma: बाईईई! 'तो' फोटो व्हायरल करून ओशिन शर्मांनी पुन्हा केलं मार्केट जाम

इथे क्लिक करा