Photo Credit; instagram
Arrow
'मला इंटिमेट आणि न्यूड सीनमध्ये...'; अभिनेत्री नेहा पेंडसे कास्टिंगला काय म्हणाली?
Photo Credit; instagram
Arrow
टीव्ही मालिका 'भाबीजी घर पर है' मध्ये नेहा पेंडसे शेवटची दिसली होती. तेव्हापासून ती घरी आहे आणि कास्टिंग लोकांकडून काम मागत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हे करताना तिला लाज वाटत नाही असं ती म्हणाली. नेहाने अलीकडेच मुलाखतीत सांगितले की, 'टीव्हीमध्ये अभिनयाला आव्हान देणाऱ्या संधी फार कमी आहेत.'
Photo Credit; instagram
Arrow
'मला इंडस्ट्रीकडून काम मिळालं, तर मी एक चांगली अभिनेत्री आहे, असं समजेन.'
Photo Credit; instagram
Arrow
"मला इंटिमेट सीन किंवा न्यूड सीनमध्ये कुठलीही अडचण नाहीये," असं नेहा म्हणाली.
Photo Credit; instagram
Arrow
"जेव्हा मी अभिनयाच्या दुनियेत आले, तेव्हा सर्व गोष्टींचा विचार करून आले."
Photo Credit; instagram
Arrow
"मला काम मागायला लाज वाटत नाही. तुम्हाला काम मिळाले तर ते तुमचे नशीब आहे असे मला वाटते." असं पुढे म्हणाली.
एक नाही तर, 16 सरकारी नोकऱ्या नाकारल्या; UPSC क्रॅक करणारी 'ती' IPS अधिकारी कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Health Tips: डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! नाहीतर तुमचं आरोग्य...
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात