Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुली कोणावरही ठेवतात सहज विश्वास!
Photo Credit; instagram
मूलांकाची गणना 1 ते 9 पर्यंत केली जाते, जी जन्मतारखेनुसार ठरते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक एखाद्या व्यक्तीचे वर्तन, स्वभाव आणि गुणांची माहिती देते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मुलांक क्रमांक 2 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 आहे त्यांचा मूलांक क्रमांक 2 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 2 च्या लोकांचा शासक ग्रह चंद्र आहे.
Photo Credit; instagram
या क्रमांकाच्या मुली त्यांच्या सौंदर्यासाठी खास ओळखल्या जातात.
Photo Credit; instagram
त्या आपल्या पतीच्या प्रत्येक आनंदाची चांगली काळजी घेतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 असलेले लोक थोडे भावनिक असतात. अनेकवेळा ते आपल्या पार्टनरसोबत भावूक होतात.
Photo Credit; instagram
यासोबतच या मूलांकाच्या मुली कोणावरही सहज विश्वास ठेवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना आवडते 'पॉवर', सत्तेसाठी...
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...