Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक देशात नाही तर जगात कमावतात नाव!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, एक ते नऊ पर्यंतच्या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण 3 मूलांक क्रमांकाबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचा स्वामी बृहस्पति आहे आणि यामुळे त्यांच्या जीवनात खूप आनंद आणि सौभाग्य येते.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेले लोक स्वभावाने हट्टी असतात आणि त्यांनी एकदा का कोणतेही काम करायचे ठरवले की ते पूर्ण करूनच राहतात.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की या मूलांकाचे लोक जगात खूप नाव कमावतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, या मूलांकाच्या लोकांना त्यांच्या कामातील समर्पणपणामुळे कोणताही हस्तक्षेप आवडत नाही.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक नोकरी आणि व्यवसायात खूप प्रसिद्धी मिळवतात आणि उच्च पदावर पोहोचतात.
Photo Credit; instagram
त्यांच्या सर्जनशीलता आणि ज्ञानाच्या जोरावर 3 मूलांक क्रमांक असलेले लोक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : 'ही' जन्मतारीख म्हणजे पैशांच्याबाबतीत...
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उच्च रक्तदाबाच्या त्रासाला करा बाय-बाय, खा हे ड्राय फ्रूट
Health : 'हे' आजार असतील, तर चुकूनही खाऊ नका केळी
Numerology : 'या' मुलांकांच्या मुली असतात कमालीच्या रागीट
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर