Photo Credit; instagram

Radix: 'या' मूलांकाचे लोक टोकाचं पाऊल उचलण्याआधी...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि व्यक्तिमत्त्व हे मूलांक संख्येद्वारे जाणून घेता येते.

Photo Credit; instagram

यामध्ये गुणांना विशेष महत्त्व दिले जाते. अशा परिस्थितीत आज आपण मूलांक 5 बद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. त्यांचा शासक ग्रह बुध आहे, जो ज्ञानाचे प्रतीक मानला जातो.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार बुध ग्रहाच्या प्रभावामुळे मूलांक 5 चे लोक खूप बुद्धिमान आणि धैर्यवान असतात.

Photo Credit; instagram

पाचव्या मूलांकाचे लोक कोणताही निर्णय लवकर घेत नाहीत. 10 वेळा विचार करूनच ते पुढे जातात.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक आपल्या आयुष्यात पूर्ण उत्साहाने पुढे जातात. तसेच, ते प्रत्येक प्रकारचा धोका पत्करण्यास तयार असतात.

Photo Credit; instagram

हे लोक आयुष्यात येणारे प्रत्येक आव्हान स्वीकारतात आणि धैर्याने सामोरे जातात.

Photo Credit; instagram

पाचव्या मूलांकाच्या लोकांचे आर्थिक जीवन खूप चांगले असते. हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप पैसा कमावतात.

Photo Credit; instagram

मूलांक 5 असलेल्या लोकांना नोकरीपेक्षा व्यवसाय आणि उद्योगात चांगले यश मिळते.

पुढील वेब स्टोरी

Premanand Ji Maharaj : वाढदिवसाच्या दिवशी 'या' गोष्टी अजिबात करू नका

इथे क्लिक करा