Photo Credit; instagram

'या' महिन्यात जन्मलेल्या मुली असतात साक्षात लक्ष्मीचा अवतार!

Photo Credit; instagram

मुली जन्माला आल्या की घरात आनंद, सुख-समृद्धी नांदते. घरातील वातावरण प्रसन्न राहते. 

Photo Credit; instagram

घरातील सर्वच सदस्यांचा उत्साह राखून ठेवण्याचे काम मुलगीच करत असते जी स्वतः प्रेरणादायी असते. 

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी या ग्राह्य धरल्या जातात. ज्यामध्ये काही महिने हे मुलींच्या जन्मासाठी शुभ मानले जातात. 

Photo Credit; instagram

चला तर मग जाणून घेऊयात, मुलींच्या जन्मासाठी कोणते महिने शुभ आहेत.

Photo Credit; instagram

फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात व बुद्धिमान सुद्धा असतात.

Photo Credit; instagram

तसंच, एप्रिल महिन्यात जन्मलेल्या मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते.

Photo Credit; instagram

जून महिन्यात जन्मणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात. तर, सप्टेंबरमध्ये जन्मणाऱ्या मुली खूप श्रीमंत होतात.

पुढील वेब स्टोरी

'या' मुली असतात जगात भारी, आई-वडीलही म्हणतात... आमची पोरगी 1 नंबर!

इथे क्लिक करा