Photo Credit; instagram

'या' जन्म तारखेच्या मुलींचा विषयच हार्ड! दिसायला देखण्या अन् अभ्यासात...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात 1 ते 9 या अंकांना मूलांक संख्या मानले जाते. यातील प्रत्येक मूलांकाला विशेष महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत आज आपण 7व्या मूलांक क्रमांकाच्या मुलींबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक क्रमांक 7 असतो.

Photo Credit; instagram

या राशीचा अधिपती ग्रह केतू आहे, ज्याचा कल अध्यात्म, मोक्ष, काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याकडे आहे.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार 7 क्रमांकाच्या मुलींवर भगवान कुबेरचा विशेष आशीर्वाद असतो.

Photo Credit; instagram

असे मानले जाते की या तारखांना जन्मलेल्या मुली त्यांच्या आयुष्यात मोठे यश मिळवतात.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार या मूलांकाच्या मुली लहानपणापासूनच मानसिकदृष्ट्या कुशाग्र आणि अभ्यासू असतात.

Photo Credit; instagram

त्या नेहमी नवीन गोष्टी शिकायला इन्ट्रेस्टेड असतात. 

Photo Credit; instagram

एवढेच नाही तर या तारखेला जन्मलेल्या मुली मनाने अतिशय निर्मळ असतात.

Photo Credit; instagram

ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. 

पुढील वेब स्टोरी

यंदाच्या दिवाळीला 30 वर्षानंतरचा विशेष योग! 'या' राशीच्या लोकांना...

इथे क्लिक करा