Photo Credit; instagram

तुमच्यासाठी कसा असेल सप्टेंबर महिना? मूलांकावरून समजून घ्या

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा एक मूलांक असतो. मूलांक जन्मतारखेच्या आधारे मोजला जातो.

Photo Credit; instagram

जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1 ते 9 तारखेच्या दरम्यान झाला असेल तर तो तुमचा मूलांक असेल. जर जन्मतारीख दोन अंकी असेल, तर त्याची बेरीज हा तुमचा मूलांक असेल. 

Photo Credit; instagram

तुमच्या मूलांक क्रमांकाच्या आधारे जाणून घ्या, तुमच्यासाठी सप्टेंबर महिना कसा राहील.

Photo Credit; instagram

मूलांक 1- संयम राखावा लागेल. समस्या दूर होईल. नोकरीत संयम ठेवा. कुटुंबातील संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि पाठिंबा कायम राहील. 

Photo Credit; instagram

मूलांक 2- व्यावहारिक व्हा. प्रत्येक गोष्टीबद्दल वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्या. जीवनात पुढे जाण्यासाठी सकारात्मक विचार करणे खूप महत्वाचे आहे. 

Photo Credit; instagram

मूलांक 3- तुमच्या बुद्धीमत्तेने सर्व कामं होतील. नवीन लोकांशी भेट होईल. व्यस्त वेळापत्रकात तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढल्यास तुमचे नाते चांगले राहील.

Photo Credit; instagram

मूलांक 4- शिस्तबद्ध राहा. कोणाच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. गैरसमजात पडू नका. शांतपणे बोलून प्रश्न सोडवा.

Photo Credit; instagram

मूलांक 5- सुसंवाद वाढेल. कामाचा ताण वाढू शकतो. अचानक प्रवास होण्याची शक्यता आहे. चांगल्या संवादामुळे कामे मार्गी लागतील.

Photo Credit; instagram

मूलांक 6- भौतिक सुखांची इच्छा वाढू शकते. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन ठेवा. 

Photo Credit; instagram

मूलांक 7- वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. नवीन शक्यता दिसून येतील.

Photo Credit; instagram

मूलांक 8- गुंतवणूक आणि आर्थिक योजनांमध्ये व्यस्त राहाल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा भूमिका मिळू शकते. कुटुंबाला वेळ द्या.

Photo Credit; instagram

मूलांक 9- आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. नवीन संधींचा पुरेपूर फायदा घ्या. प्रलंबित कामे पूर्ण होतील. 

पुढील वेब स्टोरी

Radix : तुमचीही असेल 'ही' जन्म तारीख तर सासरी...

इथे क्लिक करा