Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या संसारात सतत असतात कुरबुरी!
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 8 असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार असे दिसून येते की मूलांक क्रमांक 8 असलेल्या लोकांचे विवाह आणि प्रेम संबंध टिकत नाहीत.
Photo Credit; instagram
अनेक वेळा ते त्यांचं प्रेम व्यक्त करत नाहीत.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 8 असलेले लोक प्रेमसंबंधांमध्ये अतिशय हुशारीने काम करतात, तरीही त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळे येतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांचे लग्न होण्यास उशीर होतो आणि साधारणपणे 29-30 व्या वर्षी लग्न होते.
Photo Credit; instagram
अशा लोकांच्या कौटुंबिक जीवनाच्या सुखात अडथळे येऊ शकतात आणि परस्पर कलह कायम राहू शकतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुम हुस्न परी तुम जाने जहां... Disha Patani च्या हॉटनेसवर चाहते फिदा!
इथे क्लिक करा
Related Stories
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती
Health Tips: डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! नाहीतर तुमचं आरोग्य...
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात