Photo Credit; instagram

घमंड आणि नुसता माज! 'या' जन्म तारखेच्या मुलींना त्याशिवाय काहीच नाही येत

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रात, मूलांकाला प्रमुख महत्त्व आहे. जन्म तारीख आणि राशीचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो अशी मान्यता आहे. 

Photo Credit; instagram

मान्यतेनुसार, काही ठराविक जन्म तारखांच्या मुलींना प्रचंड घमंड आणि माज असतो. 

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली जास्त ओव्हर कॉन्फिडन्ट मानल्या जातात. परंतु काहीवेळा हा आत्मविश्वास अहंकार म्हणून पाहिला जाऊ शकतो. 

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार, ठराविक तारखांना जन्मलेल्या मुली अभिमानाच्या जोरावर जास्त पुढे-पुढे करतात.

Photo Credit; instagram

मूलांक 1 च्या मुली जन्मतः पुढारीपणा करणाऱ्या असतात. त्या ओव्हर कॉन्फिडन्ट असतात आणि स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात.

Photo Credit; instagram

6 मूलांकाच्या मुलींना त्यांच्या आत्मसन्मानाबद्दल खूप जागरुकता असते. ते त्यांचे मूल्य समजतात आणि इतरांकडून समान आदराची अपेक्षा करतात.

Photo Credit; instagram

जर त्यांना तो सन्मान मिळाला नाही तर ते स्वत:ला श्रेष्ठ समजू लागतात, जे अहंकाराचे रूप घेऊ शकते.

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांक 8 असलेल्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव असतो. शनीचा स्वभाव कठोर आणि गंभीर मानला जातो म्हणून, या तारखेला जन्मलेले लोक कधीकधी कठोर किंवा अहंकारी दिसू शकतात.

Photo Credit; instagram

येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.

इथे क्लिक करा

पुढील वेब स्टोरी

गोड बोलून, मागे फिरून नाही तर मेहनतीच्या जोरावर 'धनवान' बनतात 'हे' लोक!

इथे क्लिक करा