Photo Credit; instagram
Radix: खूप आकर्षक असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याच्या जन्मतारखेवरून ओळखले जाऊ शकते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार कोणत्या लोकांची मूलांक संख्या आकर्षक असते आज जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 6 असते. साधारणपणे हे लोक खूप आकर्षक असतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 6 ला शुक्र ग्रहाचा मूलांक म्हणतात. यामुळेच शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक आकर्षक असतात.
Photo Credit; instagram
शुक्र हा शासक ग्रह असल्यामुळे या लोकांना जीवनात पैशाची कमतरता भासत नाही.
Photo Credit; instagram
मूलांक 6 असलेले लोक कलाप्रेमी असतात. ते बाहेरून कठीण दिसत असले तरी मनाने अतिशय हळवे असतात.
Photo Credit; instagram
ते सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना लग्जरी लाइफ आवडते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 6 असलेले लोक कठीण काळात धैर्य गमावत नाहीत. प्रॉब्लेम कुठलाही असला तरी ते त्यावर उपाय शोधतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
साबण-पाण्याशिवाय 2 मिनिटांत कंगवा होईल साफ, काय आहे ट्रीक?
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा
Numerology: मुलांक 4 असलेल्या लोकांसाठी कसं असेल वर्ष 2025?
हिवाळ्यात आजारी पडण्याची चिंता विसरा, घरीच तयार करा च्यवनप्राश