Photo Credit; instagram

पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे? फायदे जाणून व्हाल हैराण!

Photo Credit; instagram

पती-पत्नी एकमेकांच्या कोणत्या बाजूला झोपतात याचाही त्यांच्या नात्यावर परिणाम होतो.

Photo Credit; instagram

पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे तुम्ही ऐकले असेल.

Photo Credit; instagram

कारण हिंदू धर्मात पत्नीला वामांगी म्हटलं गेलं आहे.

Photo Credit; instagram

यामुळेच कोणत्याही शुभ कार्यात पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला बसवले जाते.

Photo Credit; instagram

पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपणे खूप शुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुख, समृद्धी आणि भरभराटीने भरलेले राहते.

पुढील वेब स्टोरी

Weight Loss: डाएट फॉलो करूनही वाढतंय वजन? नेमका कुठे होतोय लोचा?

इथे क्लिक करा