Photo Credit; instagram

Oshin Sharma: बाईईई! 'तो' फोटो व्हायरल करून ओशिन शर्मांनी पुन्हा केलं मार्केट जाम

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशच्या भाषा आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक सचिव आहेत.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मांनी पंजाब विद्यापीठातून केमिस्ट्रीत पोस्ट ग्रज्युएशन केलं आहे. 

Photo Credit; instagram

ओशिन शर्मांनी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शर्मांनी शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला होता. 

Photo Credit; instagram

यूपीएसची मेन्स परीक्षा दिल्याचा दावाही ओशिन शर्मांनी सोशल मीडियावर केला आहे. कमी गुण मिळाल्याने यश मिळालं नाही.

Photo Credit; instagram

2019 मध्ये ओशिनमध्ये HAS परीक्षा पास केली आणि त्यांची बीडीओ (BDO) च्या पदावर नियुक्ती झाली. 

Photo Credit; instagram

ओशिन शर्मांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडेतीन लाखांहून (357 k) अधिक फॉलोअर्स आहेत. 

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांचे फेसबुकवर जवळपास 3 लाख आणि युट्यूबवर 60 लाखांच्या आसपास फॉलोअर्स आहेत.

पुढील वेब स्टोरी

Skin Tips: झोपण्याआधी 'या' 5 सवयी लावा! त्वचा होईल सुंदर आणि चमकदार

इथे क्लिक करा