Photo Credit; instagram

Oshin Sharma: गुलाबी साडी आणि लाली... उपजिल्हाधिकारी मॅडमचा जलवा भारी!

Photo Credit; instagram

हिमाचल प्रदेशातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओशिन शर्मा त्यांच्या ग्लॅमरस लूकसाठीही ओळखल्या जातात. त्या सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असतात.

Photo Credit; instagram

ओशिन ह्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या त्यांच्या प्रशासकीय कामामुळेही चर्चेत असतात. 

Photo Credit; instagram

समाजसेवेला प्राधान्य देणाऱ्या ओशिन यांनी तरूणाईसमोर एक आदर्श ठेवला आहे.

Photo Credit; instagram

सध्या त्यांनी शेअर केलेल्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आल्या आहेत. 

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा सध्या ओडिशाला गेल्या आहेत. तिथे त्यांनी कोणार्क सूर्य मंदिराचे दर्शन घेतले.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांनी इथून एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सूर्य मंदिराचा इतिहास सांगितला आहे.

Photo Credit; instagram

या देवदर्शनाच्या ट्रीपला ओशिन एकट्याच गेल्या नाहीत तर, त्यांच्यासोबत संपूर्ण परिवारही आहे. 

Photo Credit; instagram

आई-वडील आणि बहिणीसोबतचे फोटो ओशिन यांनी सोशल मीडियावर पोस्टही केले आहेत. 

Photo Credit; instagram

यावेळी ओशिन शर्मा गुलाबी साडीमध्ये खूपच भारी दिसत आहेत. त्यांच्या लुकची तुफान चर्चा होतेय. 

Photo Credit; instagram

त्याचबरोबर एका व्हिडीओमध्ये ओशिन गुलाबी साडी नेसून समुद्र किनारी खूप एन्जॉय करत आहेत.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक खाणीतूनही शोधून काढतात हिरा!

इथे क्लिक करा