Photo Credit; instagram

Arrow

Shoaib Malik सोबत होत्या अफेअरच्या चर्चा, पण लग्नानंतर अभिनेत्री म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची भारताबरोबरच पाकिस्तानातही चर्चा आहे. अभिनेत्री सना जावेदसोबत शोएबच्या लग्नाने सर्वांनाच धक्का बसला.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहीत आहे का की सना जावेद आणि शोएब मलिकच्या लग्नाचे सत्य बाहेर येण्यापूर्वीच क्रिकेटरचे पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरसोबत अफेअर असल्याची अफवा होती.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांनी एकत्र फोटोशूट केले होते, ज्यामध्ये ते एकमेकांसोबत खूप कोझी असल्याचे दिसले, हे फोटो व्हायरल होताच शोएब-आयेशाच्या अफेअरच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरू लागल्या.

Photo Credit; instagram

Arrow

एकेकाळी आयशा उमरला शोएबचा सानिया मिर्झाशी घटस्फोट होण्यामागचे कारण मानले जात होते, त्यानंतर अभिनेत्रीला खूप ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. 

Photo Credit; instagram

Arrow

पण आता शोएब मलिकने सना जावेदची जोडीदार म्हणून निवड केल्याने आयेशा उमरने शोएब मलिकसोबतच्या अफेअरच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. 

Photo Credit; instagram

Arrow

आयशा उमर म्हणाली, 'माझ्यासोबत खूप वाईट घडले. माझे अनेक वैयक्तिक आणि खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.'

Photo Credit; instagram

Arrow

माझ्याबद्दल कोणत्या अफवा पसरवल्या जात होत्या, मी शोएब मलिकशी लग्न केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री म्हणाली, 'आजही माझ्या दूरच्या नातेवाईकांना आणि मित्रांना या अफवा खऱ्या वाटतात. पण तुम्ही मला ओळखता का?'

Ram Mandir: धोती-कुर्ता अन् शेला... PM मोदींच्या लुकपुढे सेलिब्रिटीही फिके!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा