Photo Credit; instagram

हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी दिसते पाकिस्तानी सौंदर्यवती...

Photo Credit; instagram

एैश्वर्याच्या सौंदर्याचं जगाला वेड आहे.  तिच्यासारखीच दिसणारी  पाकिस्तानी सुंदरी सोशल मीडियावर व्हायरल...

Photo Credit; instagram

ही पाकिस्तानी सुंदरी हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी दिसते. या सुंदरीचं नाव आहे कंवल चीमा.

Photo Credit; instagram

कंवल चीमा ही एक बिझनेसवुमन असून, सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

कंवल चीमा या 'माय इम्पॅक्ट मीटर'च्या सीईओ आहेत.

Photo Credit; instagram

कंवल चीमा या 'ओपन लाहोर'च्या अध्यक्ष देखील आहेत. ही NGO व्यावसायिकांना पैसे गुंतवण्यास प्रोत्साहन देते.

Photo Credit; instagram

इन्स्टाग्रामवर त्यांचे 48 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.

Photo Credit; instagram

इन्स्टाग्रामवर त्यांचे 48 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.

Photo Credit; instagram

कंवल चीमाच्या चेहऱ्यापासून आवाजापर्यंत हुबेहुब ऐश्वर्या वाटतात.

Photo Credit; instagram

कंवल चीमा ही एक बिझनेसवुमन असून, सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!

इथे क्लिक करा