Photo Credit; instagram
Arrow
Seema Haider ने सचिनसाठी पकडला खास उपवास! Video
Photo Credit; instagram
Arrow
पाकिस्तानी सीमा हैदरचा सध्या एक व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये ती 'संस्कारी लुक'मध्ये दिसत असून तिने पती सचिनसाठी हरियाली तीजचा उपवास ठेवल्याचे सांगत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच, सीमाने संपूर्ण देशाला हरियाली तीजच्या शुभेच्छा दिल्या.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओच्या सुरुवातीला सीमा 'जय श्री राम' म्हणते आणि शेवटी ती 'हिंदुस्तान झिंदाबाद' म्हणते.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच मोदीजी आणि योगींच्या शासनात संपूर्ण देश सुखी राहावा असं सीमा म्हणाली.
Photo Credit; instagram
Arrow
सीमाने यावेळी हिरव्या रंगाची साडी, कपाळावर बिंदी आणि कपाळावर सिंदूर लावलेला होता.
Photo Credit; instagram
Arrow
सीमा आणि सचिनने पूजा एकत्र केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Seema Haider ने सचिनसाठी पकडला खास उपवास! Video
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...