Photo Credit; instagram
Arrow
Seema Haider: 'सीमा धोकेबाज है..', सीमाची बालमैत्रीण म्हणाली, 'आज ती हिंदू, उद्या..'
Photo Credit; instagram
Arrow
पाकिस्तातून भारतात आलेली सीमा हैदरची लव्ह स्टोरी सध्या देशात खूप चर्चेचा विषय ठरला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, आता सीमाची पाकिस्तानातील बालमैत्रीण असलेल्या एका तरुणीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ज्यामध्ये ती सीमा खूप मोठी धोकेबाज असल्याचं म्हणत आहे. तिचे अनेक पुरूष मित्र आहेत असून ती असेच करते असं ती म्हणालीए.
Photo Credit; instagram
Arrow
सीमाच्या मैत्रिणीने सचिनला देखील सीमापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सीमा ही धोका देणारी महिला असून तिने अनेकांना धोका दिल्याचा आरोपही कथित बालमैत्रिणीने केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय ती कथित बालमैत्रीण असंही म्हणते की, 'सीमा आज हिंदू बनली आहे, उद्या ती ख्रिश्चनही बनेल.'
'या' पंतप्रधानांनी गर्लफ्रेंडसाठी केली 900 कोटींची तरतूद
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उच्च रक्तदाबाच्या त्रासाला करा बाय-बाय, खा हे ड्राय फ्रूट
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
दुधाचा चहा पिण्याची सवय आहे? 'हा' नाद लय बेक्कार...
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर