Photo Credit; instagram

पलक तिवारीचा जबरा लूक व्हायरल! नव्या फोटोंनी इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ

Photo Credit; instagram

बॉलिवूडची युवा अभिनेत्री पलक तिवारी तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरस लुकमुळे खूप चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

पलक तिवारीने फ्लोरल गाऊन आऊटफीटचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. 

Photo Credit; instagram

पलक तिवारीचा फ्लोरल गाऊनमधील किलर लूक इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

Photo Credit; instagram

पलक तिवारीने या फोटोशुटमध्ये एक फ्लोरल प्रिंटेड गाऊन घातलं आहे. यामध्ये तिची नॅचरल ब्यूटी पाहायला मिळत आहे. 

Photo Credit; instagram

पलक तिवारीचं आऊटफीट खूप स्टायलिश आणि क्लासी दिसत आहे. सॉफ्ट मेकअप, ओपन हेअरमध्ये पलक सुंदर दिसतेय.

Photo Credit; instagram

पलक तिवारीच्या जबरदस्त फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि  कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Photo Credit; instagram

चाहते सोशल मीडियावर पलकच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. तसच पलकच्या स्टाईल सेन्सचीही तुफान चर्चा रंगलीय.

पुढील वेब स्टोरी

महिलांनो! मणुके खायला अजिबात विसरू नका, आरोग्याच्या समस्यांवर आहे रामबाण उपाय

इथे क्लिक करा