Photo Credit; instagram
पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे पोटासाठी तो चांगला असतो.
Photo Credit; instagram
पपईमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व असतात. पण पपईची पानंही आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Photo Credit; instagram
आवश्यक पोषक तत्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि बायोएक्टिव्ह संयुगे पपईच्या पानांमध्ये असतात.
Photo Credit; instagram
100 ग्रॅम पपईच्या पानांमध्ये 255-400 कॅलरीज, 8-100 ग्रॅम कार्ब, 2-4 ग्रॅम प्रथिने आणि शून्य चरबी असते.
Photo Credit; instagram
तसंच व्हिटॅमिन ए, सी, के, बी सुद्धा असतं. लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियमही त्यात असल्यानं ते फायदेशीर असतं.
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
आरोग्य तज्ज्ञ आठवड्यात तीन वेळा पपईचा रस पिण्यास सांगतात. पण त्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या.
Photo Credit; instagram
पपईच्या पानांचा रस प्यायल्याने पोट फुगणे, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होऊ लागतात.
Photo Credit; instagram
पपईच्या पानांमध्ये अल्कलॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखी दाहक-विरोधी संयुगे असतात. त्यामुळे जळजळ थांबते.
Photo Credit; instagram
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पपईची पाने खूप फायदेशीर मानली जातात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रात्री झोपण्यापूर्वी फक्त 'हे' 5 योगासन करा! कंबरेचा घेर अन् पोटाची चरबी झरझर वितळेल
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा
त्वचा कोरडी पडतेय? अशी घ्या काळजी, आरशासारखे चमकाल
Health : आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले कढीपत्ता खाण्याचे एवढे फायदे